दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क माफ करा !...
दुष्काळाच्या तीव्र संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही पालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे...






























