शनिवारी मालदाड येथे दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांची उपस्थिती
सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले असून 19 व्या दंडकार...










