जेव्हा अतिवाहक (एस्केपचे) काम पूर्ण होईल, त्यावेळी आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही – डॉ. सुजय विखे
राहाता – जेव्हा गोदावरी कालव्याचे काम पूर्ण होईल, तेव्हापासून पुढील २५ वर्षे आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार न...










