घरकुलासाठी भूमिहीनांना हक्काची जमीन देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय – आ.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला आले यश
जिल्ह्यातील भूमिहीनांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी हक्काची जमीन मिळावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या...








