निखिल अवधूत आभाळे हा 18 वर्षीय युवक अकोलेतून बेपत्ता

निखिल अवधूत आभाळे हा 18 वर्षीय युवक गुरुवारी 26 ऑगष्ट रोजी दुपारी 12 वाजता अकोले येथून बेपत्ता झाला असून त्याचा रंग निमगोरा आहे. कुणाला आढळल्यास कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा.
9922363307
9028061034

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *