अहमदनगर राजकीय सामाजिक संदीप खताळ यांचे दुःखद निधन December 8, 2020December 8, 2020 CNews Marathi 0 Comments Dr.sudhir tambe sandip khatal, Sandip khatal sangamner nidhan नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डाॅ.सुधीर तांबे यांचे कार्यालयीन प्रमुख संदिप धोंडिबा खताळ यांचे दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज मंंगळवारी संगमनेर येथे सकाळी 11 वााजता होणार आहे.