संगमनेर – वेदांत भोर याचे सीईटी परिक्षेत घवघवीत यश

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबी खालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयातील शिक्षक व माळेगाव पठार येथील नानासाहेब भोर सर व सौ.मनिषा नानासाहेब भोर ( ग्रामपंचायत सदस्या) यांचे चिरंजीव वेदांत नानासाहेब भोर याने नुकत्याच पार पडलेल्या MHT CET२०२० परीक्षेत ९९.०४ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
(प्रतिनिधी – नवनाथ गाडेकर घारगांव, ता.संगमनेर)

Leave a Reply