शुक्रवारी संगमनेरमधील ३४ जण कोरोनाबाधीत

शुक्रवारी संगमनेरमधील ३४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले असून आजपर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५६६ इतकी झाली आहे तर आज ३४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या २६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शासकीय नोंदीनुसार आजपर्यंत ४६ जणांचा कोरोनामळे मृत्यू झाला असून आजपर्यंत ५२५९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
(वृत्तसंकलन विभाग,सी न्यूज मराठी संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *