शिर्डीत फटाके फोडून जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

राहाता तालुक्यातील शिर्डी येथे आज फलक वादावरून तृप्ती देसाई आणि तिचे कार्यकर्ते पुण्याहून शिर्डीकडे येण्यास निघाल्या होत्या मात्र त्यांना सुपा येथे अटक केल्याने शिर्डीत जल्लोष करून घोषणाबाजी आणि फटाके फोडल्याप्रकरणी आंदोलकांवर दीपक गंधाले यांच्या फिर्यादीवरून एकूण बारा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिली.
(लखन गव्हाणे – राहाता प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *