मंगळवारी संगमनेरमधील 48 जण कोरिनाबाधित

मंगळवारी संगमनेरमध्ये 48 जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 39 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून 4, रॅपिड अँटीजेन चाचणीतून 27 आणि खाजगी प्रयोगशाळेतून 17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.

Leave a Reply