बुधवारी संगमनेरमध्ये ३० जणांना कोरोनाची लागण

बुधवारी संगमनेरमध्ये ३० जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये संगमनेर शहरातील ३ तर ग्रामीण भागातील २७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ग्रामीण भागातून सर्वाधिक ७ रुग्ण हे एकट्या रायते गावातील आहेत तर धांदरफळ बुद्रुकमधून ४ रुग्ण समोर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *