पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात

पुणे-नाशिक महामार्गावर कळंब-एकलहरे गावाच्या हद्दीत मारूती कार आणि टू व्हीलर ह्यांच्यात हा अपघात झाला आहे. ह्या मध्ये टू व्हीलर वरून जाणारे दोघे जखमी झाले आहेत मात्र एका टू व्हीलरच्या धडकेने मारूती कारचा पुढच्या भागाचा पत्रा संपुर्णपने चेपला आहे.
(दिनेश बाणखेले – मंचर प्रतिनिधी)

Leave a Reply