गुरुवारी संगमनेरमध्ये १७ जणांना कोरोनाची बाधा

गुरुवारी संगमने तालुक्यातील १७ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये शहरातील अवघ्या २ रुग्णांचा समावेश आहे तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे.
रॅपिड अँटीजेन चाचणीतून १० जणांचे तर खाजगी प्रयोगशाळेतून ७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.
(वृत्तसंकलन विभाग,संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *