गं.भा.रत्नमाला मुरलीधर ससाणे यांचे निधन
श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार, श्री.साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष स्व.जयंतराव मुरलीधर ससाणे आणि सुनील मुरलीधर ससाणे यांच्या मातोश्री आणि उपनगराध्यक्ष करण जयंत ससाणे यांच्या आजी गं.भा.रत्नमाला मुरलीधर ससाणे (वय ८५) यांचे मंगळवारी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज मंगळवार दि.८ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता अमरधाम श्रीरामपूर येथे होणार आहे.
(वृत्तसंकलन विभाग – श्रीरामपूर)