अहमदनगरमध्ये आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक संघटना अशा अनेकनी कामगार संघटनांनी पाठिंबा देऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. मार्केट यार्ड चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रस्ता-रोकोकरण्यात आला प्रसंगी आंदोलकांना कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात.
याप्रसंगी हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सुधीर टोकेकर, सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, विकास गेरंगे, रावसाहेब निमसे, गोविंद सांगळे, मधूकर केकाण, अशोक बाबर, विष्णूपंत म्हस्के, सतीश शेळके, नंदू डहाणे, शेख रज्जाक शेख यांसह अनेक उपस्थित होते.
(शुभम पाचारणे – अहमदनगर प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *